top of page
समर्थ ॲग्रो किंग मध्ये तुम्हचे स्वागत आहे

!! श्री स्वामी समर्थ !!
"समर्थ ॲग्रो किंग हा शुद्ध आणि नैसर्गिक पुरवठ्याचा एक विश्वसनीय ब्रँड आहे. आमच्या ऑर्गेनिक उत्पादनांचे वैशिष्ट्य म्हणजे ते रसायनमुक्त, शुद्ध आणि 100% नैसर्गिक असतात. शेतकऱ्यांच्या मेहनतीचे मूल्य देऊन आम्ही ताजे आणि पौष्टिक उत्पादन आपल्यापर्यंत पोहचवतो.
आमचे ध्येय आहे की प्रत्येक कुटुंबाला आरोग्यदायी आणि शुद्ध वस्तू मिळावे. टिकाऊ शेतीचे महत्त्व ओळखून आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळवून देण्याचा प्रयत्न करतो.
आम्ही कोकणातील शेतकऱ्यांसोबत काम करतो. आमचा प्रत्येक उत्पादन प्रक्रिया काटेकोर तपासूनच ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते."
"मूल्य शुद्धतेचं, नातं विश्वासाचं "

bottom of page