🍯 नैसर्गिक मध (Raw Honey) –समर्थ ॲग्रो किंग (Samarth Agro King) चा 🍯 नैसर्गिक मध हा थेट मधमाशांच्या पोळ्यांतून 🐝 गोळा करून कोणतीही प्रक्रिया न करता तुम्हाला दिला जातो. यामुळे त्याचे सर्व नैसर्गिक पोषक घटक, एंझाइम्स आणि गोडवा टिकून राहतो.
✅ 🍯 १००% शुद्ध व नैसर्गिक – कोणतेही संरक्षक, कृत्रिम रंग किंवा गोडवा नाही 🚫
✅ 💪 आरोग्यासाठी उपयुक्त – रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो व पचन सुधारतो
✅ 🍵 अनेक उपयोग – चहा, गरम पाण्यात, गोड पदार्थांमध्ये किंवा त्वचा व केसांच्या देखभालीसाठी
✅ 🏆 उत्कृष्ट गुणवत्ता आणि समृद्ध चव🍯 समर्थ ॲग्रोकिंग च्या नैसर्गिक मधाने तुमच्या जीवनात गोडवा 🍬 व आरोग्याचा 💖 स्पर्श घडवा!
🥄 पोषण मूल्य (प्रत्येक १०० ग्रॅमसाठी):
⚡ ऊर्जा: ३०४ कॅलोरीज
🥑 एकूण चरबी: ० ग्रॅम
🍗 प्रथिने: ०.३ ग्रॅम
🍞 कार्बोहायड्रेट्स: ८२.४ ग्रॅम
🍬 नैसर्गिक साखर: ८२.१२ ग्रॅम
🌾 फायबर: ०.२ ग्रॅम
🦴 कॅल्शियम: ६ मि. ग्रॅम
🩸 लोह: ०.४२ मि. ग्रॅम
🍌 पोटॅशियम: ५२ मि. ग्रॅम
🌱 ग्लूटेन-फ्री | 🥦 शाकाहारी | कोणतेही रासायनिक मिश्रण नाही 🚫
दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उर्जवान, स्वस्थ राहते, परंतु थंडीमध्ये याचे सेवन केल्यास खूप फायदे प्राप्त होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध ही अतिशय चांगली असते.
मध खाण्याचे फायदे
१. मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
२. हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत.
३. हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही, त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो.
४. त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय पाचन शक्ती सुधारते.
५.खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.
६. व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.
७. कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो.
८. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.
९. रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.
१०. हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.
११. रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.
१२. मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.
१३. रोज पाण्यात मध टाकून प्यायल्यास पोट हलके राहते.
१४. पिकलेल्या आंब्याच्या रसात मध टाकून खाल्ल्यास कावीळ दूर करण्यात फायदा होतो.
१५. चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल.
१६. रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.
१७. मध भाजलेल्या त्वचेचा उपचार करण्यात मदत करतो. एक्झिमा, त्वचा सुजणे आणि इतर विकारांध्ये मध प्रभावशाली आहे.
१८. टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.
१९. मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. त्याशिवाय जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.
२०. मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.
नैसर्गिक मध Raw Honey (1Kg)
We are committed to delivering the best quality products. However, if you face any issues with your order, our returns policy is outlined below:
-
Perishable Goods: As our products include perishable items such as mangoes and other fruits, we do not accept returns. However, if you receive damaged or incorrect items, you can request a replacement or refund within 24 hours of delivery.
-
Non-Perishable Goods: For non-perishable items, returns are accepted within 7 days of delivery. The item must be unused, in its original packaging, and in a resellable condition.
-
How to Request a Return:
-
Contact our Customer Care team via email at samarthagroking@gmail.com or call us at 85918 24599.
-
Provide your order details and a description of the issue. Photos of damaged items (if applicable) will help expedite the process.
-
-
Refunds: Refunds will be processed once the returned item is received and inspected. Refunds will be made to your original payment method within 7-10 business days.
-
Return Shipping Charges: If the return is due to a product defect or incorrect shipment, we will cover the return shipping costs. Otherwise, return shipping will be at the customer’s expense.
-
Order Cancellations: Orders can be cancelled within 24 hours of placement. After this period, cancellations may not be possible for perishable items once they are processed for shipping.
-
At Samarth Agro King, we strive to ensure that your order reaches you in the freshest condition and on time. Here’s an overview of our shipping process:
-
Delivery Locations: We deliver our premium organic produce, including Alphonso mangoes and other seasonal fruits, across India.
-
Shipping Charges: Shipping charges may vary based on the delivery location and order size. You’ll be informed of the applicable charges during checkout.
-
Delivery Time:
-
Orders are typically processed within 1-2 business days.
-
Standard delivery time ranges from 3-7 business days after dispatch, depending on your location.
-
For seasonal fruits like mangoes, we aim to dispatch orders received before Wednesday by Saturday to Monday to ensure the best quality.
-
-
Express Delivery: For select locations, we offer express delivery options at an additional cost. Express orders are delivered within 1-2 days after dispatch.
-
Order Tracking: Once your order is dispatched, you will receive a tracking number via email or SMS, allowing you to track the shipment status.
-
Delivery Conditions: Please ensure that someone is available at the delivery address to receive your order. We are not responsible for delays caused by incorrect or incomplete addresses.
-